Home / मँगो रिसर्च सेंटर
श्री जे डी वाघेरे यांनी अनेक फळबागांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास केंद्राची निर्मिती केली त्यामध्ये अनेक फळाच्या जातींची लागवड केली आणि विशेष करून आंबा पिकामध्ये श्री जे डी वाघेरे यांनी खूप अभ्यास आणि संशोधन करून विविध जाती विकशित करून अनेक शेतकऱ्यांना उपलब्ध करीत असतात.
श्री जे डी वाघेरे यांनी शोधलेल्या विविध आंब्याच्या जाती पुढील प्रमाणे
१)निसर्ग
२) पंडीत
३) दामोदर
४)सुंदर
५) छत्रपती
६)स्विटपरी
७)जे.डी सिलेक्शन
९)स्टाँनवेल
१०)अनमोल
© 2024 Sundar Damodar Krushi Paryantan. All rights reserved | Developed by EverSofttech