Home / बर्ड पार्क
सुंदर दामोदर बर्ड पार्क - २०२३ ला श्री जे डी वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे.
प्राकृतिक साधन संपत्तीचा परिपूर्ण अश्या नैसर्गिक लोकेशन वर विविध प्रकारचे पक्षी निसर्गाची लूट करण्यासाठी येत असतात.
जवळच असलेल्या रोशनी डॅम मध्ये विविध पक्षी लयलूट करत असतात, बर्ड पार्क च्या माध्यमातून रोशनी डॅम मध्ये विविध पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांना विविध सुविधा करण्यात आल्या आहेत
जशे मॉर्निंग व्यू,ईवनिंग व्यू,दुर्बिण,मचान, वगैरे वगैरे
© 2024 Sundar Damodar Krushi Paryantan. All rights reserved | Developed by EverSofttech